Promise me !

​Promise me you will stay .

Promise me you will always love me .

Promise me you won’t hurt me.

Promise me you will never use me.

Promise me.

Please Promise me ,

Promise me you will be mine forever.

Promise me , can you ????

@drkkpoetry

Petals to my Roses !!!

You are the petals to my rose

You are the book in my library

You are the ink in my pen

You are the joy to my friendship

You are the warmth in my room

You are the sweet taste in my lemonade

You are the meaning to my quotes 

Andbest of all,  

Youarethe words in my book

@drkkpoetry


चल पोरी आपण लगीन करु ! ( The brakeup song )

जीव पिरतीत येडपीसा
माझ्या काळजाचा झालाया भुसा ,
थित लांबची नको जवळ धरू
चल पोरी आपण लगीन करु !

उडवून टाकू एकदाचा बार
समदे खुळे झाल्यात फार ,
चिडवू चिडवू पोर करत्यात बोर
हातामंदी हात धरु,
चल पोरी आपण लगीन करु !

नको ब्वा बाह्मणाचा खर्च
आता वापरू तंत्र वरचं,
मंत्र लावू डिजेवर
खबर होईल गावभर,
डोकं लागलया गरगरु
चल पोरी आपण लगीन करु !

डीजे बी लागलाय वाजू
नको अशी तू लाजू,
परण्या आलाया आता रिटन
असं झालंय कव्हा तुला भेटण,
जोडीनं जाऊ तुरुतुरु
चल पोरी आपण लगीन करु !

पोरं म्हणत्यात लगीन नको करू
साढेसाती होईल सुरु,
विचार केलाय डरु डरु
चल पोरी आपण लगीन करु !

तुझा बा हाय  खूप मोठा
डोक्यात घालतो म्हणे सोटा,
माझा जीव हाय छोटा
कशाला करू मी तोटा ,
पळू पळू गेलाय त्राण
माझी लखाणी झालीय बाटा,
म्हणून तुला टाटा टाटा !

@drkkpoetry

Poem

Poem करता करता 
अभ्यास  करायचे विसरून गेलो  ।
परीक्षेच्या लगीनघाईत 
तिला फोन करायचाच  विसरून गेलो  ।।

तिच्या आठवणीत असता 
कविता भेटून गेली ।
भूतकाळातली कविता 
मित्रांच्या मनाला स्पर्शून गेली ।।

पूजा करता ज्योतीची 
तलमपत्रे  कवितेची भस्म झाली ।
शोधता  राखेत अणू  प्रियेचे 
हाती फक्त रेणू लागे ।।

@drkkpoetry

हक्क

प्रत्येक कळीचा हक्क आहे ,
फुल बनून  फुलण्याचा ।

बाबांची स्वप्न पूर्ण करणाऱ्या परीचा,
आईला घरकामात मदत करणाऱ्या मुलीचा ।
 हक्क आहे ,
फुल बनून  फुलण्याचा ।

दादाच्या बहीण come मैत्रिणीचा ,
प्रत्येकाच्या प्रेमळ आईचा ।
 हक्क आहे ,
फुल बनून  फुलण्याचा ।

कुणाच्या स्वप्नातील रंभेचा ,
तर कधी स्वर्गातील अप्सरेचा ।
 हक्क आहे ,
फुल बनून  फुलण्याचा ।

@drkkpoetry

ओल्या पापण्या !!!

रिमझिम बारसणाऱ्या सारिमंधी
महापूर येई तुझ्या आठवांचा
गर्द हिरव्या पानांआड
दिसे तुझ्या पापण्या ओल्या.

विरहात तुझ्या पार बुडालो
दिसे न किनारा दुःख सागरात या
करीता बंद नयन क्षणभरी
दिसे तुझ्या पापण्या ओल्या !!
दिसे तुझ्या पापण्या ओल्या !!

@ drkkpoetry

Friends !!!

(If and only if friends =numbers )

There were no zeros in my life
There were many numbers
The numbers without decimal,
The numbers without risk of division
My life was filled with many numbers

My friends are just like numbers
The friends made in school
The friends made in college
The friends made on social media.
I have many best friends ,in numbers.

My friends are just like rings.
The rings are made of gold
The rings are made of silver
The rings with real gemstones
The rings with pearls in numbers

The rings increases everyday, like friends
The rings are not in zeros they are in numbers
The rings like friends increasing in numbers
My friends increases in numbers
My friends increases in numbers!!!!

@drkkpoetry

स्वातंत्र्य दिन

सुर्य उगवला नभी बसला
पाहण्या सौंदर्य भारताच्या राष्ट्रध्वजाचे .
झाडे वेली डोलू लागली
पाहूनी राष्ट्रध्वज फडकताना.

पाखरे गाती घिरट्या घालिती ,
निळ्या लख्ख आकाशात या ;
आनंदोत्सवात या राष्ट्राच्या.

करावे वंदन राष्ट्रध्वजास या,
घेउनी आदर्श या पाखरांचा .
करावा स्वीकार शुभेच्छांचा,
नमन करूनी भारतमातेस.

@drkkpoetry.